ABOUT ME: आमच्या विषयी

व्हॉक्स भारत मराठी

Vox Bharat Marathi – आमच्याविषयी 

 व्हॉक्स भारत मराठी हे एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि भारत सरकारकडे नोंदणीकृत डिजिटल मराठी न्यूज चॅनेल आहे.

वॉक्स भारतचे संस्थापक हे हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी अंतर्गत असलेल्या ईटीव्ही मराठीमध्ये एचओडी (विभागप्रमुख) म्हणून कार्यरत होते.

 आमचं ध्येय आहे — सत्य, वेग आणि विश्वासाने महाराष्ट्रातील घडामोडी प्रत्येक मराठी घरापर्यंत पोहोचवणे.

आम्ही राजकारण, समाज, शिक्षण, अर्थ, शेती, संस्कृती आणि स्थानिक प्रशासन या सर्व क्षेत्रांतील बातम्या निष्पक्षपणे मांडतो. आमच्या अधिकृत वेबसाईटद्वारे आम्ही नागरिकांच्या प्रश्नांना आणि जनतेच्या आवाजाला योग्य व्यासपीठ देतो.

व्हॉक्स भारत मराठी

आमचं ध्येय आहे — सत्यावर आधारित पत्रकारिता करून सामान्य लोकांचा विश्वास जपणे.

व्हॉक्स भारत मराठी — सत्य, वेग आणि विश्वासाचा आवाज.

Contact: For advertisement – adv@voxbharat.com

For General Enquiry – contact@voxbharat.com | vox.newsroom@gmail.com

Discrimination – कायदेशीर सूचना:

Vox Bharat वर प्रकाशित सर्व बातम्या उपलब्ध अहवाल आणि पडताळलेल्या स्रोतांवर आधारित आहेत. प्रेक्षकांनी विवेकबुद्धीने पाहावे.

 Legal Disclaimer: All news on Vox Bharat is based on available reports and verified sources. Viewer discretion is advised. Subject to Pune Jurisdiction